सोशल मीडियावर हिरो असणाऱ्या वसंत मोरेंचे डिपॉजिट जप्त

पुणे, ६ जून २०२४ : लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्या टॅगलाईन प्रत्येकाच्या बोलण्यात होत्या. या टॅगलाईन कोणत्या तर, पुण्याची पसंत मोरे...

अजित पवारांच्या दमबाजीला विजयातून प्रत्युत्तर अमोल कोल्हे, नीलेश लंके, बजरंग सोनवणे यांनी मारले मैदान

मुंबई, ६ जून २०२४ : 'तू निवडून कसा येतो, तेच पाहतो', हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धमकीवजा प्रसिद्ध झालेला 'डायलॉग' त्यांच्याच अंगलट आल्याचे या लोकसभा...

अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर? १० आमदारांचा सुप्रिया सुळेंना मेसेज 

मुंबई, ५ जून २०२४: लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्हं असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची चिन्हं आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे (Supriya Sule)...

लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक: अतुल लोंढे

मुंबई, दि. ५ जून २०२४: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा देत निवडणुक लढवली तर महाराष्ट्रात ४५ जागा जिंकणार असा भाजपाचा अहंभाव...

फडणवीसांची मागणी बावनकुळेंनी केली अमान्य – ‘सरकारमध्ये राहुनही काम करता येतं’

मुंबई, ५ जून २०२४: देवेंद्र फडणवीसांचा निर्णय आम्हाला मान्य नसून सरकारमध्ये राहुनही संघटनेचं काम करता येतं, अशी साद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातलीयं....

खैरेंच्या पराभवाने ठाकरे गटात धुसफूस, अंबादास दानवेंवर खैरेंनी केली टीका

छत्रपती संभाजीनगर, ५ जून २०२४ : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमदेवार संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवला. भुमरेंनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा...

…तर विधानसभेला इंगा दाखवेल – लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

अंतरवाली सराटी, ५ जून २०२४: लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणूक निकालांमध्ये इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या आहेत. तर ४०० पारचा नारा देणाऱ्या...

महाराष्ट्रातील पराभवाला मी जबाबदार, राज्य सरकारमधून मोकळे करा – देवेंद्र फडणवीस यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

मुंबई, ५ जून २०२४: महाराष्ट्रातील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपुमख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली आहे. लोकसभेच्या पराभव नंतर आगामी विधानसभेसाठी मला...

सुळे, बारणे, मोहोळे, कोल्हे यांची विजयाचेया दिशेने घोडदौड

पुणे, ४ जून २०२४ : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांनी दोन जागा महायुतीच्या पाड्यात टाकल्या तर दोन जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने...

पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव, नाट्यमय घडामोडीनंतर धक्कादायक निकाल!

बीड, ४ जून २०२४ ः बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ७ हजार मतांनी त्यांचा...