महाराष्ट्रा: राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

मुंबई, दि. 28/06/2024: महाराष्ट्राची गौरवशाली अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य...

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारची साखर पेरणी

मुंबई, २८ जून २०२४: विधानसभा निवडणुकीआधी शिंदे सरकारकडून अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने सरकारने तिजोरीच खुली केली असून,...

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर विधानसभेत जोरदार चर्चा, फडणवीसांनी केली पोलिसांची पाठराखण

मुंबई, २८ जून २०२४: पुणे हिट अँड रन प्रकरणात सरकारच्या मंत्र्याने पुणे पोलिसांना फोन केल्याची चर्चा होती. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी हा फोन केल्याचं सांगितलं जात...

अहमदनगरच्या महापालिका आयुक्तांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल, बांधकाम व्यवसायकाकडे मागितले आठ लाख रुपये

अहमदनगर, २७ जून २०२४ : बांधकाम परवानगी देण्यासाठी बांधकाम व्यवसाय काकडे आठ लाख रुपयांची लाच मागण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अहमदनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पंकज...

फडणवीसांचे पराभूत उमेदवारांसोबत चिंतन; मुंबईत झाली बैठक

मुंबई, २७ जून २०२४: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या लोकसभेतील पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात...

घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विकासकांनी ” तक्रार निवारण कक्ष ” स्थापन करणे अत्यावश्यकच

मुंबई, 24 जून 2024: घरखरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी ग्राहक तक्रार निवारण कक्षांची स्थापना करावी, असे निर्देश महारेराने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दिले होते. त्याचा...

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश

मुंबई, दि. 24/06/2024: पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री...

‘अजित दादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावे’ – अमोल मिटकरी यांची धक्कादायक प्रतिक्रिया, वंचितकडून सावध भूमिका

मुंबई, २२ जून २०२४: महायुतीत अजितदादांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे त्यांनी आता प्रकाश आंबेडकरांसोबत जावं असे विधान अजित पवारांचे विश्वासू आमदार अमोल मिटकरी यांनी केले...

लक्ष्मण हाकेंच्या मागण्यांवर लेखी लिहून देणार का? छगन भुजबळ म्हणाले….

जालना, २२ जून २०२४: महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकाबाजूला मनोज जरांगे पाटील सग्या-सोयऱ्याच्या मुद्दावर ठाम आहेत. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि...

‘ओबीसी आरक्षणावर पहिला हक्क मराठ्यांचा’ – मनोज जरांगे पाटलांची आणखी आक्रमक भूमिका

छत्रपती संभाजीनगर, २२ जून २०२४ : सरकारने ओबीसीबाबत घेतलेली बैठक ही पूर्णपणे मॅनेज केलेली बैठक होती. जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्यासाठी...