“आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंड्या”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ ः “ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध नव्हता, त्यांच्या पदरात पुन्हा भारतमाता टाकणार का? ते जर टाकायचं नसेल तर इथून फक्त आपल्या शिवसेनेलाच...
भाजपचा खोटारडेपणा ओळखलेला बरा प्रकाश आंबेडकर यांचे टीका
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : कांदा निर्यातबंदी उठली की नाही, यावरून आता संभ्रम निर्माण झाला असून, नेमके काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे....
शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांचे एक पाऊल मागे
पुणे, २२ फेब्रुवारी २०२४ :पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघ हा...
राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपची मनसेशी होणार युती – बाळा नांदगावकर यांनी दिले संकेत
मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४: मी आधीच म्हणालो होतो की राजकारणात काहीच अशक्य नाही. भविष्यात काय होईल हे फडणवीसच बोलले आहेत त्यामुळे लवकरच काय ते कळेल....
सख्ख्या पुतण्याने देखील अजित पवार यांची साथ सोडली
बारामती, २१ फेब्रुवारी २०२४ : अजित पवारांनी वेगळी वाट धरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर फूट पडलीच, पण पवार कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. बारमतीमध्ये अजित पवारांनी केलेल्या...
मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मंजूर
मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ ः मराठा समजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्ग आयोगानं दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. विशेष अधिवेशनाआधी...
शरद पवारांना काहीच नको म्हणणे ही वकिलांची दडपशाही – सुप्रिया सुळे
पुणे, २० फेब्रुवारी २०२४: अजित पवार यांच्या वकिलांनी आज न्यायालयात शरद पवार यांना पक्ष चिन्ह द्यायचे नाही, असा युक्तिवाद केला. ही त्यांची मला दडपशाही वाटते....
मनोज जरांगे पाटील सगेसोयरे शब्दावरच ठाम
आंतरवाली सराटी, २० फेब्रुवारी २०२४ ः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशनात १० टक्के मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले आहे. त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन...
भाजपात प्रवेशासाठी नकार नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
नागपूर, १९/०२/२०२४: पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही...
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊचा वाटा : शरद पवार
पुणे, १९ फेब्रुवारी २०२४ :- शिव छत्रपती यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अनेक जण वेगवेगळी नावं घेतात, मात्र छत्रपतीचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊचा वाटा आहे. काहीजण वेगळी...