विधान भवनातील ठाकरे गटाच्या कार्यालयातून मशाल चिन्ह गायब
नागपूर, ६ डिसेंबर २०२३: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मूळ...
मी १५ दिवसांतून एकदा बोलतो : छगन भुजबळ
नाशिक, ६ डिसेंबर २०२३ : "मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे- पाटील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचेदेखील ओबीसी आरक्षणाला हे दररोजच बोलत असतात. मी मात्र पंधरा दिवसांतून...
संजय राऊत यांचे तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप: “जेएसपीएम संस्था पैशाचे कलेक्शन सेंटर”
मुंबई, ६ डिसेंबर २०२३: राज्याचा आरोग्य विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा आणि त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच...
जातीविरहित समाजाची निर्मिती करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली – डॉ. सुरेश गोसावी
पुणे, ०६/१२/२०२३ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती अंतासाठी खूप मोठा संघर्ष केला. त्यांच्या स्वप्नातील जातीविरहित समाजाची निर्मिती करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार...
ठाकरेंनी तेंव्हा आक्षेप घेतला नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
धाराशिव, ०६/१२/२०२३: २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे खासदार व आमदार ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आले होते, तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला नाही, असा पलटवार भारतीय जनता...
महाराष्ट्र: ५ टक्के आरक्षणासाठी मुस्लिम समाज आग्रही, मुख्यमंत्र्यासह अनुकुल असलेल्या १०० आमदारांची भेट घेणार
पुणे, ०५/१२/२०२३: महाराष्ट्र सरकारने २०१४ मध्ये मुस्लिम समुदायाला दिलेले ५ टक्के आरक्षण पुन्हा एकदा देण्यात यावे व यासाठी आवश्यक तो कायदा करावा अशी मागणी मुस्लिम...
लातूरचा खासदार ५१% मतांनी निवडून येणार – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
लातूर, ०५/१२/२०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेत विश्वास निर्माण झाला आहे. देशाला आत्मनिर्भर करण्याची गॅरंटी मोदींनी घेतली आहे. या...
मराठा आरक्षणाचा मार्ग खडतर, तीन सदस्यांचे राजीनामे
मुंबई, ५ डिसेंबर २०२३: राज्य मागासवर्ग आयोगात सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे हेच राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती...
हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या – उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान
मुंबई, ५ डिसेंबर २०२३: “तुमच्यात हिंमत आणि आत्मविश्वास असेल, तर लोकसभेची निवडणूक देशभर बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी. नाही, तर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर...
भाजपने राज्यात लढवाव्यात ३० जागा! लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वेक्षण संस्थांचा अहवाल
मुंबई, ५ डिसेंबर २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तीन राज्यांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानेनलोकसभेच्या ४८ पैकी किमान ३० जागा लढविणे योग्य...