भाजपकडून प्रचाराचा मुद्दा असणारे अयोध्येतील राम मंदिर अर्धवटच, पूर्णत्वासाठी उजाड लागणार तीन वर्ष

पुणे, ११ डिसेंबर २०२३: ‘अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीचे काम अपूर्ण असून, त्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील. कपड्याच्या तंबूमध्ये असलेल्या प्रभू श्रीरामांना लवकरात लवकर विराजमान करण्यासाठी प्राणप्रतिष्ठेची...

केंद्राच्या निर्णयामुळे फडणवीस, अजित पवार पडले तोंडघाशी

नागपूर, ११ डिसेंबर २०२३ ः केंद्र सरकारने कांदा निर्यातबदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातले कांदा उत्पादक शेतकरी संतापले आहेत. त्यापाठोपाठ केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल...

ठाकरेंना फक्त हाताची सफाई माहिती आहे – मुख्यमंत्र्यांची टीका

नागपूर, ११/१२/२०२३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू बिचवर ट्रॅक्टर चालवत असतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका करत बिचवर कोणी...

शेतकऱ्यांच्या दुधावर फक्त बोकेच झाले मोठे: मुकुंद किर्दत, आप

पुणे, ११/१२/२०२३: शनिवार ता.९ रोजी पिसर्वे ता. पुरंदर येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुधाला उत्पादन खर्चावर १५ टक्के नफा गृहीत धरून दर मिळावा. ऊसाच्या धर्तीवर दुधाला...

स्वामी गोविंददेवगिरी यांचा धक्कादायक दावा; राम मंदिर नेस्तनाबूत करण्याचे टुकडे टुकडे गँगचे मनसुबे

पुणे, ११ डिसेंबर २०२३: अयोध्येतील राम मंदिर निर्माण होत असताच जुनी मंदिर ज्या पद्धतीने नेस्तनाबूत केली. त्याच प्रमाणे राम मंदिराबाबातही काही तरी करता यावं असे...

मला सरपंच व्हायचे नाही पण तु पाप फेडत आहेस – जरांगे पाटील यांचे उत्तर

छत्रपती संभाजीनगर, ९ डिसेंबर २०२३: मनोज जरांगेंचा १९८५ मध्ये त्याचा जन्म झाला. त्यावेळेला मी मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही झालो. एक नाही दोन पदं भुषवली....

बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप – मलिक प्रकरणात फडणवीस पवारांमध्ये संगणमत

पुणे, ९ डिसेंबर २०२३: राष्ट्रवादीचे काँग्रेस नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याबद्दल आक्षेप घेतला....

सिन्नर इंडिया बुल्सची जमीन ताब्यात घ्या – आमदार सत्यजीत तांबे यांची सभागृहात मागणी

नागपूर, ०९/१२/२०२३: गेल्या १५ वर्षांपासून सिन्नर येथील इंडिया बुल्सच्या धूळ खात पडलेल्या SEZ प्रकल्पाचा मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला....

झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक, भ्रष्टाचारमुक्त भारताची ‘मोदी की गॅरंटी’- माधव भांडारी

पुणे, ०९/१२/२०२३: भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य...

मलिक प्रकरणात भाजप फडणवीसांच्या पाठीशी – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका

नागपूर, ८ डिसेंबर २०२३: आमदार नवाब मलिक यांच्यासंदर्भात जनतेला अपेक्षित भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून मांडली असून,मलिक यांच्यावर देशद्रोह्यांना समर्थन केल्याचा आरोप आहे त्या...