चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला अन चौकशीच्या फोरीत अडकला
पुणे, २१ डिसेंबर २०२३ ः राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेत एका तरूणाने प्रश्न विचारण्याच्या प्रयत्न केल्याने पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे समो आले...
“सरकार मराठा समाजाला लॉलीपॉप देणार”, विजय वडेट्टीवारांची टीका
नागपूर, २१ डिसेंबर २०२३ ःमराठा आरक्षणाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु तेथे अपयश आले तर आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा केला जाईल. त्यासाठी फेब्रुवारीत...
शिक्षकांनो, आता उघडा तुमच्या पसंतीच्या बँकेत खाते!
नागपूर, २०/१२/२०२३: राज्यातील सर्व शिक्षकांना आता त्यांच्या सोयीनुसार तसेच पसंतीच्या बँकेत पगाराचे खाते उघडता येणार, असा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः अहमदनगर व जळगावसह अनेक...
कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा
ठाणे, दि.२१/१२)२०२३ :- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी...
फेब्रुवारीत आचासंहिता पण आरक्षणाशिवाय निवडणुकाच होणार नाहीत: मनोज जरांगेंनी ठामपणे सांगितलं
बीड, २० डिसेंबर २०२३: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगेंनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता सरकारने फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावणार...
भाजप अन् सेनेचे आमदार ‘रेशीमबागेत’ : आगामी निवडणुकांसाठी संघाकडून पंचसुत्री
नागपूर, १९ डिसेंबर २०२३ : भाजप आणि शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी आज (मंगळवारी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘रेशीमबाग’ येथील स्मृतीमंदिरात हजेरी लावली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक...
पोलीस आणि आरटीओ गिऱ्हाईकं हेरतात का? महामार्गांवरील वाढत्या अपघातांवरून आ. सत्यजीत तांबे यांचा प्रश्न
नागपूर, २०/१२/२०२३: राज्यातील महामार्गांवरील अपघातांमध्ये वाढ झाली असून राज्यात रस्ते अपघातात १५२२४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांसाठी अनेक कारणं असून अनेकदा महामार्गांवरील वळणांवर, उतारांवर...
जयंत पाटलांचे चिमटे तर फडणवीसांचे टोमणे; गुन्हेगारी, ड्रग्ज, दंगलीवरुन सभागृहात खडाजंगी
नागपूर, २० डिसेंबर २०२३: हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केल्यानंतर आता त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा सुरु आहे. चर्चेदरम्यान,...
अफजलखानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण म्हणजे ‘लँड जिहाद’च -सुधीर मुनगंटीवार
पुणे, २० डिसेंबर २०२३ : "अफजलखानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण म्हणजे 'लँड जिहाद' होता. हे अतिक्रमण म्हणजे अफजलखानाचे उदात्तीकरण होते, अफजलखानाचे वंशज जिवंत असल्याचे पुरावे होते. त्यामुळे...
मुख्यमंत्री शिंदेचा जरांगे पाटलांना झटका: मराठा आक्षणाचा निर्णय २४ डिसेंबपर्यंत नव्हे तर थेट फेब्रुवारीतच
नागपूर, १९ डिसेंबर २०२३ : मराठा समाजाला सरसकट आरक्षणाच्या मनोज जरांगे पाटलांच्या डेडलाईनला राज्य सरकारनं केराची टोपली दाखवली आहे. येत्या २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय...