मराठा आरक्षणाचे कितीही जीआर काढा त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार – ओबीसी समाजाचा संभाजीनगरमध्ये निर्णय

संभाजीनगर, १२ सप्टेंबर २०२३: मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव आणून कोंडीत पडकले आहे. अखेर एका महिन्याची...

संभाजी भिडे यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

मुंबई, १२ सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना संभाजी भिडे कुठे आहेत असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित...

भाजपचे ४०टक्के आमदार खासदार धोक्यात – पक्षांतर्गत सर्वेक्षणामुळे धाबे दणाणले

मुंबई, ११ सप्टेंबर २०२३: फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत बसलेल्या भाजपला हे राजकारण चांगलेच अंगलट आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून हा जोर का झटका...

प्रीतमताईंना डावलून मी राजकारणात काम करणार नाही – पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

परळी वैजनाथ, दिनांक ११/०९/२०२३: मी देणारी आहे, घेणारी नाही. मी प्रीतमला देण्याच्या भूमिकेत आहे, मी तिची आई आहे, बाप आहे, मोठी बहिण आहे. तिला डावलून...

नरेंद्र मोदी हे फक्त अदाणीचे पंतप्रधान – खासदार संजय सिंह

पुणे, ११ सप्टेंबर २०२३: उद्योदपती गौतम अदानीने सर्व देशच विकत घेतला आहे. आकाशात गेले विमान अदानीचे, समुद्र अदानीचा, कोळसा अदानीचा यामुळे नरेंद्र मोदी हे फक्त...

सातारा – नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, शांतता व सामाजिक सलोखा राखावा: विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी

सातारा दि. ११/०९/२०२३: पुसेसावळी ता. खटाव येथील कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चूकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा...

‘महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, 11 सप्टेंबर 2023 :- राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या...

पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली, पिंपरी- चिंचवडकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार

पिंपरी, ११/०९/२०२३: पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाचा "जैसे थे"...

पुणे: नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

पुणे, ११/०९/२०२३: नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करूनही नोंदणी महानिरीक्षक व महसूल मंत्री हे नोंदणीसाठी येणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहेत....

“पुणे, चंद्रपुरात लोकसभेची पोट निवडणूक घ्यायची हिंमत नाहीं” – सामना मधून भाजपावर हल्लाबोल

मुंबई, ११ सप्टेंबर २०२३: जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रभावी नेते निमित्ताने भारतात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचीही चर्चा झाली....