मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर १७ दिवसानंतर जरांगे पाटील यांचे उपोषण मागे
जालना, १४ सप्टेंबर २०२३ :गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण...
मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी ‘प्लॅन’ बदलला ; जरागेंची भेट टाळली
मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील हे राज्याच्या केंद्रस्थानी आले आहेत. जरांगे पाटील हे...
मोहन भागवत जेपी नद्या यांच्या उपस्थितीत उद्यापासून पुण्यात संघ परिवाराची राष्ट्रीय बैठक – सुनील आंबेकर
पुणे, १३ सप्टेंबर २०२३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित...
जरांगे पाटील यांची कन्याही आरक्षणासाठी आंदोलनाच्या मैदानात
बुलढाणा, १३ सप्टेंबर २०२३ ः मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही संपलेला नाही. मनोज जरांगे पाटलांचं गेल्या १६ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सरकारने मागितलेला एक महिन्याचा कालावधी...
४८ मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी – चंद्रशेखर बावनकुळे
पुणे, १३/०९/२०२३: महाराष्ट्रातील सर्व लोकसभा क्षेत्रात ४८ मुस्लिम नेत्याची नियुक्ती केली जाणार असून ते मोदी सरकारच्या योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती...
वीज बिल तर भरताच, मग दंड का देता? वेळेत वीजबिले भरण्याचे महावितरणचे आवाहन
मुंबई दि. १३ सप्टेंबर २०२३ :राज्यामध्ये चालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी १२ लाख घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिल तर भरले पण बिल भरण्याची मुदत न...
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जालन्याला येऊन भेट घेणार, मनोज जरांगे म्हणाले स्वागत आहे
जालना, १३ सप्टेंबर २०२३: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात येऊन आंदोलनस्थळी भेट घ्यावी, अशी मागणी केली. यानंतर आता...
“विखे-पाटलांबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात प्रवेश करणार होत्या” – रवी राणांचा खळबळजनक दावा
अमरावती, १२ सप्टेंबर २०२३: अपक्ष आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर यशोमती ठाकूर भाजपात प्रवेश...
उद्धव ठाकरेंच्या कारभाराला वैतागलेल्या शिवसैनिकांनी लिहिले थेट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पत्र, शिर्डी मधील ठाकरे घाटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
शिर्डी, ११ सप्टेंबर २०२३: शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना डावलले जाते निष्ठावंतांना मानसन्मान मिळत नाही असा आरोप करत पक्षात उभी फूट पडली त्यानंतरही उद्धव ठाकरे गटात च्या कारभारात...
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई,12 सप्टेंबर 2023: कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य...