फडणवीसनची चाल धनगर आरक्षणाचा वाद मुख्यमंत्र्यांकडे ढकलला
पुणे, 21 सप्टेंबर 2023 ः धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मकता दाखविल्यानंतर या प्रश्नातून नक्कीच...
मंत्र्यांचे वशिल्याचे तट्टूसाठीचा कंत्राटी भरती आदेश रद्द करा: आप
पुणे, २१/०९/२०२३: बाह्ययंत्रणे कडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थांचे पॅनल नियुक्त करण्याचा शासन निर्णय 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार विविध पदांवरती...
भाजपने नियुक्त केला आणखी एक समन्वयक, संदीप खर्डेकर यांच्याकडे महायुतीचे समन्वयक पद
पुणे, २१ सप्टेंबर २०२३: भाजपने सध्या पदवपावर भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती केली. त्यानंतर आता महायुतीच्या समन्वयकपदाची घोषणा केली...
सुप्रिया सुळे भाग्यवान अजित पवार यांच्यामुळेच बारामती मध्ये खासदार – आमदार अमोल मिटकरी यांचे वक्तव्य
मुंबई, २० सप्टेंबर २०२३: सुप्रिया सुळे अजित पवारांनी यांच्या बद्दल वक्तव्य करत लोकसभेत त्यांच्यावर टीका केली त्यास अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर...
“…भाजपाचे वरिष्ठ नेते फक्त तमाशा बघतात” रोहित पवारांची टीका
पुणे, २० सप्टेंबर २०२३ ः भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान...
गोपीचंद पडळकरांच्या मदतीला धावले नितेश राणे
मुंबई, २१ सप्टेंबर २०२३ : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून वाद पेटला आहे. पडळकरांनी अजित पवारांचा उल्लेख ‘लांडगा’ केल्यानं...
पडळकर यांचे वादग्रस्त वक्तव्य – बावनकुळे मागणार अजित पवार यांची माफी
पुणे, २१ सप्टेंबर २०२३: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांचा 'लबाड लांडगा' असा उल्लेख केल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दरी...
“संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल” – खासदार संजय राऊत यांच्यावर राधाकृष्ण पाटील यांची बोचरी टीका
संगमनेर, २० सप्टेंबर २०२३: कायम विरोधीपक्षाच्या नेत्यांवर अक्षेपार्य भाषेत टीका करणारे खासदार संजय राऊत यांच्यावर आज महसूलमंत्री राधाकृष्ण पाटील यांची जळजळीट टीका करत राऊत हा...
“गोपीचंद पडळकरांना काळं फासा अन् एक लाख मिळवा” – अजित पवार गटातील नेत्याची घोषणा
नागपूर, २० सप्टेंबर २०२३: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख ‘लांडगा’ असा केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर...
सरकारी शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी पंजाब, दिल्ली आदर्श! – सत्यजीत तांबे
पुणे, २०/०९/२०२३: देशविदेशातील शिक्षणपद्धतीसोबतच भारतातील विविध राज्यांमधील शिक्षणव्यवस्थेतील उत्तम गोष्टी टिपून त्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी पंजाबचे शिक्षणमंत्री हरज्योतसिंग बैस...