सुधीर मुनगुंटीवार परतले पण वाघनखे लंडनलाच – भारतात येण्याची तारीख अस्पष्ट

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५९ मध्ये आदिलशाहाचा सरदार अफझल खानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. शिवाजी महाराजांनी अफझल...

पवार गटाचे गुडघ्याला बाशिंग, निवडणुकीपूर्वीच जाहीर केले संभाव्य मंत्री

मुंबई, ११ आॅक्टोबर २०२३ ः राज्यात सध्या आगामी निवडणुकांचे वेध लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायाला मिळत आहे. निवडणुक अद्याप झालीही...

महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

चिंचवड, ११/१०/२०२३: महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच हवे आहेत. मात्र त्यांना हरविण्यासाठी २८ पक्ष एकत्र आले असले, तरी देखील १०० टक्के पसंती मोदी...

‘फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढते’ – सुप्रिया सुळेंचा आरोप

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३: देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढत असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची...

जुन्या मालमत्तेच्या खरेदीनंतर वीजजोडणीच्या नावात आपोआप बदल; दस्तनोंदणीपूर्वी नावात बदल करण्यासाठी पर्याय उपलब्ध

पुणे, दि. ११ ऑक्टोबर २०२३: जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणकडून उपलब्ध झाली आहे....

उद्रेक झाला तर सरकारला महागात पडेल; जरांगे पाटलांचा रोखठोक इशारा

फुलंब्री, ११ आॅक्टोबर २०२३ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर ४० दिवसांचा वेळ देत त्यांनी...

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात टस्सल, अजित पवारही काढणार यात्रा

मुंबईः, १०आॅक्टोबर २०२३ ः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्यात...

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा अजित पवारांनी दिला राजीनामा; पार्थ पवारांना संधी दिली जाण्याची शक्यता

पुणे, १० आॅक्टोबर २०२३ ः गेल्या ३२ वर्षापासून पुणे जिल्हा बँकेचे संचालक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि...

सुप्रिया सुळे करणार अजित पवार गटाच्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम

सोलापुर, १० ऑक्टोबर २०२३: कोण होता तो वकील ते मी बघणार आहे आणि मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. कारण तो वकील काय म्हणाला? ‘तो...

“गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या औषधं घेत नाहीत”, नांदेडच्या घटनेवर चित्रा वाघ यांचं वक्तव्य

नांदेड, १० ऑक्टोबर २०२३: डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. या बालमृत्यूवरून विरोधकांनी सरकारवर...