८० वर्षांच्या वडिलांना कोर्टात एकटं जाऊ देणार नाही – सुप्रिया सुळेंचं भावनिक वक्तव्य
बारामती, १३ नोव्हेंबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आणि फूट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्षावरील मालकीवरून वाद निर्माण झाला. यावर...
महारेराची फेब्रुवारीपासून सुरू केलेली समुपदेशन व्यवस्था घर खरेदीदार आणि विकासकांसाठी ठरलीय लाभदायक, दरमहा सुमारे 300 ते 350 गरजू घेताहेत लाभ
मुंबई, दिनांक 13 नोव्हेंबर 2023: घर खरेदीदार आणि विकासकांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी महारेराने फेब्रुवारीपासून मुंबईतील मुख्यालयात सुरू केलेली समुपदेशन व्यवस्था या दोन्ही घटकांना...
शिंदे सरकारसाठी मंगेश चिवटे ठरले संकटमोचक
अंतरवली सराटी, १२/११/२०२३: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी मंगेश चिवटे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आणि ७२ तासांच्या संवादी घडामोडीनंतर...
एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, वेळेवर विमान पाठवले नसते तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना छातीत दुखू लागल्याने तातडीने त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे...
निवडणूक येऊद्या तुमची मस्ती फाडतो – उद्धव ठाकरे यांचा इशार
ठाणे, ११ नोव्हेंबर २०२३: सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मी मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आपली बॅनर फाडल्याचं मला कळलं....
उद्धव ठाकरेंचे फ्लेक्स फाडले ;ठाण्यातील वातावरण तापले
ठाणे, ११ नोव्हेंबर २०२३ : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता....
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला फारसा लाभ होणार नाही – देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
मुंबई, ११ नोव्हेंबर २०२३: मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास फार लाभ होणार नसल्याचं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची...
जरांगेेंचे आंदोलन मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी: विजय वडेट्टीवाराॆचा गंभीर आरोप
मुंबई, १० नोव्हेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून सातत्याने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत आहे....
भुजबळांनी भूमिका मांडली पण टोकाचे बोलू नये – वळसे पाटलांनाही खटकलं भुजबळांचं वक्तव्य
पुणे, ११ नोव्हेंबर २०२३: राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण...
मुंबईतील रात्री ८ के १० या दोन तासातच फटाके फोडता येणार निर्बंध झाले अधिक कडक – बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांचे आवाहन
मुंबई, ११ नोव्हेंबर २०२३: मुंबईतील हवा प्रदूषण धोकादायक पातळीवर आलेले असताना उच्च न्यायालयाने हे प्रदूषण रोखण्यासाठी दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यावर निर्बंध घातले आहेत पूर्वी हे निर्बंध...