स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 06 जानेवारी 2023 : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे. जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी आणि उद्योजतेच्या अधिक संधी उपलब्ध होतील,...

“राज्यपालांनी ठरवलेलंच दिसतंय महाराष्ट्राच्या…” अमोल मिटकरींनी पोस्ट केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

मुंबई, ६ जानेवारी २०२२: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या वक्तव्यांमुळे किंवा कृतींमुळे चर्चेत येत असतात. त्यांना हटवण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चाही काढला होता. तसंच हिवाळी...

पुण्यात अजित पवारांचे जबरदस्त स्वागत; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले शक्ती प्रदर्शन

पुणे, ६ जानेवारी २०२३ : नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असे...

“माझा नंगानाच सुरूच राहील”- उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना टोला

मुंबई, ५ जानेवारी २०२३: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील वाद संपायचं...

विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. ०५/०१/२०२३: विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत...

विद्यांजली योजनेंतर्गत भारतीय लष्कराचे दक्षिण कमांड दक्षिण भारतातील 75 शाळांबरोबर, 06 जानेवारी 2023 रोजी एका व्यापक कार्यक्रमाचा शुभारंभ करणार

पुणे, ०५/०१/२०२३: सामुहिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागाद्वारे शाळांना बळकटी देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 07 सप्टेंबर 2021 रोजी सुरू केलेल्या विद्यांजली योजनेच्या अनुषंगाने, भारतीय लष्कराचे...

मुंबई महापालिकेतील १७०० कोटीची कामे बदलल्याने आदित्य ठाकरे संतप्त ; आयुक्तांवर केली टीका

मुंबई, ५ जानेवारी २०२३: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने १७०० कोटींची कामे मंजूर केली होती. मात्र ही कामे आयुक्तांनी परस्पर बदलली. ही कामं आयुक्त अशी बदलू...

पुण्याला कडक आणि सक्षम पोलीस अधिकारी द्या

पुणे, ५ जानेवारी २०२३ : शहरामध्ये हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या गॅंगमुळे प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर नवे पोलीस आयुक्त...

लोहगड किल्ल्यावर जमावबंदी उरुसाला बंदी

पुणे, ५ जानेवारी २०२३ : प्रतागडाच्या  पायथ्याशी असलेल्या अफजखानाच्या कबरीशेजारीलअतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच हटवले. त्यानंतर आता लोहगड किल्ल्यावर होणाऱ्या उरुसाला परवानगी नाकारण्यात आली...

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले “औरंगजेबजी” नव्या वादाला सुरवात

मुंबई, ५ जानेवारी २०२३: मागील काही दिवसांपासून महापुरूषांवरील वक्तव्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर...