देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमांना उपस्थित रहाणे माझ्यासाठी बंधनकारक नाही – पंकजा मुंडे यांनी दिले उत्तर

नागपुर, २० जानेवारी २०२३: भाजपामध्ये पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये छुपे मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत. त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले...

शिंदे फडणवीस सरकारचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुकाचा वर्षाव ; डबल इंजिन अभूतपूर्व काम करतय

मुंबई, १९ जानेवारी २०२३ : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होतो आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर...

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, 19 जानेवारी 2023 : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले...

शिवसेनेवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या पक्षालाच दोष दिला !: नाना पटोले

मुंबई, दि. १९ जानेवारी २०२३:देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन करताना विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधी पक्षाचे सरकार मुंबईचा विकास होऊ देत...

शेती विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची-केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर तोमर यांचे प्रतिपादन

पुणे दि. १९ जानेवारी 23 : भारतीय शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी...

शासकीय वसतिगृहासाठी जमीन देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे, 19 जानेवारी 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भोर या शासकीय वसतिगृहासाठी भोर मुख्यालयापासून ३ कि.मी. अंतरामध्ये खाजगी जागा खरेदी करावयाची असून इच्छूक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या नवीन व विस्तारित मराठी आवृत्तीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, 19 जानेवारी 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दृष्टीने आपल्या 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकातून त्यांनी प्रत्येक...

महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी फक्त स्वतः घरं भरली – फडणवीसांची ठाकरेंवर टीका

मुंबई, १९ जानेवारी २०२३ : २५ वर्ष मुंबई महापालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केलं. केवळ स्वतः ची घर भरण्याचं काम केलं. छोट्या...

मुख्यमंत्री यांच्या दावोस दौऱ्यात गुंतवणूक केलेले उद्योजक परदेशातील नाही तर हैदराबादचे – खासदार सुप्रिया सुळे

पुणे, १९ जानेवारी २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दावोसचा दौरा केला आणि आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी ज्या कंपन्यांसोबत चर्चा...

सत्यजित तांबे कॉंग्रेसमधून निलंबित, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा

मुंबई, १९ जानेवारी २०२३ : सत्यजित तांबे यांचं काँग्रेसमधून निलंबन केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत ही...