राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी प्रमोदसिंह गोतारणे यांची नियुक्ती

पुणे, २२/०१/२०२३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी प्रमोदसिंह गोतारणे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी गोतारणे यांना नियुक्तीचे पत्र...

ठाकरे आंबेडकरांच्या भानगडीत मी पडणार नाही – शरद पवारांनी काढून घेतले अंग

मुंबई, २२ जानेवारी २०२३: महाविकास आघाडी आणखीन मजबूत व्हावी दलितांच्या मताची फाटा फूट होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर...

शिवसेनेला त्रास देणार्या उदय सामंत, रामदास कदमांना धडा शिकवणार – भास्कर जाधव यांचा हल्लाबोल

रत्नागिरी, २२ जानेवारी २०२३: ''गुहागर हा माझ्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असा मतदारसंघ आहे तिथे दुसरा कोणाला प्रवेश मिळणार नाही पण शिवसेनेला त्रास देणाऱ्या काही लोकांना धडा...

भाजपच्या उमेदवारांची नावे अजित पवारांनी सांगितली

पिंपरी, २१ जानेवारी २०२३ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मधून विठ्ठल काटे यांनी इच्छुक म्हणून नाव पुढे आणलेले असताना अजित पवार यांनी मात्र...

भाजपध्ये मेगा भरती काँग्रेस-राष्ट्रवादीतील 25-30 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर !

पुणे, २१ जानेवारी २०२३ : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुणे महापालिकेतील सत्तेची गणितं पुन्हा बदलू लागली आहेत. काही दिवसापूर्वी पुण्यातल्या एका ज्येष्ठ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

तांबेंचा भाजपसोबत तूर्तास घरोबा नाही

नाशिक, २१ जानेवारी २०२३: काँग्रेसचेपरंपरागत घराणे म्हणून ओळख असलेल्या थोरात - तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघात नोंदणी केलेल्या दोन लाख मतदारांवर भरवसा असल्याचे चित्र आहे....

दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड!: अतुल लोंढे

मुंबई, दि. २० जानेवारी २०२३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य...

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब ;त्यांची देणी तातडीने द्या – खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई दि. २० जानेवारी - मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय...

२५ वर्ष सत्तेत तरीही भाजप नामानिराळा कसा? नाना पटोलेंनी घेतला पंतप्रधान मोदींचा समाचार

मुंबई, २० जानेवारी २९२३: मुंबई महापीलिकेत २५ वर्षांपासून शिवसेनेसोबत असलेला भाजप नामानिराळा कसा काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान...

विश्वजीत कदम यांनी केली सतीश तांब्याची पोलखोल, एबी फॉर्म कोरा दिला होता असे केले स्पष्ट

कोल्हापूर, २० जानेवारी २०२३: काँग्रेस पक्षाने डावले असा आरोप काँग्रेसचे निलंबित युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केलेला असताना त्यांचाच जवळचा मित्र असलेल्या विश्वजीत कदम यांनी...