तिघांची बेरीज केली तरी, दुप्पट यश भाजपाला; फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार निशाणा

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला. अनेक ठिकाणी जोरदार चुरस दिसून आली. अनेक दिग्गज राजकारणांनी आपल्या ग्रामपंचायती...

‘उपोषण संपल्यावर देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता का?’ जरांगे पाटील म्हणाले होय

छत्रपती संभाजीनगर, ६ नोव्हेंबर २०२३ ः मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेलं उपोषण दुसऱ्यांदा मागे घेतलं. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी...

महाराष्ट्र: २१० ग्रामपंचायतींवर भाजपा झेंडा

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत  दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालावरून २१० ग्रामपंचायती जिंकत भारतीय जनता पार्टीच नंबर एक चा पक्ष ठरला आहे, असे...

जानेवारीत स्थगित 363 प्रकल्पांपैकी 222 प्रकल्पांनी केली स्थगिती उठविण्याची विनंती

मुंबई, 6 नोव्हेंबर 2023: महारेराने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात स्थगित केलेल्या 363 प्रकल्पांपैकी 222 प्रकल्पांनी प्रपत्रांसह दंडात्मक रक्कम भरून स्थगिती उठविण्याची विनंती महारेराला केलेली आहे. या...

समाजासाठी वेळ देणाऱ्या लोकांना ताकद देण ही आपली जबाबदारी – जरांगेंच्या भेटीनंतर संभाजीराजे यांचा विश्‍वास

छत्रपती संभाजीनगर, 06 नोव्हेंबर: आपल्या जिवापेक्षा समाज मोठा असतो. समाजासाठी जो वेळ देतो, अशा लोकांना ताकद देणं, बळ देणं ही आपली जबाबदारी असल्याचे संभाजीराजे छत्रपती...

राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे? पुरावेच देतो – संजय शिरसाटांचे थेट चँलेज

छत्रपती संभाजीनगर, 06 नोव्हेंबर २०२३: बिग बॉस २ चा विजेता एल्विश यादव याच्यावर नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप...

सत्तेत असताना आंदोलने कशी काय करता – मुख्यमंत्री शिंदेचा अजित पवार गटातील आमदारांनी प्रश्‍न

मुंबई, 06 नोव्हेंबर २०२३ : सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही, अशा आंदोलनांमुळे महायुतीत समन्वय नाही असा संदेश जाऊ शकतो, असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ...

पुणे: आमदार अश्विनी ताई जगताप ह्यांचा पूनावळेमध्ये कचरा डेपो होऊ देणारच नाही हा पूनावळेकर नागरिकांना शब्द

पुणे, ०५/११/२०२३: पूनावळे कचरा डेपो हटाव कृती समिती आणि पूनावळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित पूनावळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रविवार, दिनांक ५ नोव्हेम्बर...

जरांगे पाटील यांची पहिली मागणी मान्य, आरक्षणाची व्याप्ती वाढविणारा जीआर निघाला

संभाजीनगर, ४ नोव्हेंबर २०२३ ः मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य सरकारने त्यांची पहिली मागणी पूर्ण केली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतचा जीआर सरकारने...

खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला: बावधन येथे महावितरणचे सबस्टेशन झाले नाही, तर २० नोव्हेंबर रोजी करणार उपोषण

पुणे, ०३/११/२०२३: वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या...