रोहित पवारांनी मराठा आंदोलनामुळे स्थगित केलेली युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरु करणार
छत्रपती संभाजीनगर, ९ नोव्हेंबर २०२३: आमदार रोहित पवार यांनी विविध प्रश्नावर युवा संघर्ष यात्रा काढली होती. परंतु राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला होता. राजकीय नेत्यांना...
मराठा समाजाला सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं आम्हाला अमान्यच :प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा
जालना, ८ नोव्हेंबर २०२३: मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसींच्या आरक्षणातून नाही. निजामशाहीच्या पुराव्यांपर्यंत आम्ही मान्य केलं होतं. सध्या आमची माहिती अशी आहे की जिथे...
आत्महत्या करणे हा मराठा आरक्षण मिळवण्याचा मार्ग नाही : प्रा. डॉ. तानाजीराव सावंत
पुणे, ०८/११/२०२३: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. आत्महत्या केल्याने आरक्षण मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. परंतु, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो....
पुणे: रात्रीच्या वेळी होणाऱ्या बांधकामाविरुद्ध कारवाई करावी – रोहन सुरवसे-पाटील
पुणे, ०८/११/२०२३: शहर आणि महानगर पालिका हद्दीत रात्रीच्या वेळी चालणाऱ्या बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाळू, क्रशर डम्परमधून खाली करताना होणारा...
पश्चिम महाराष्ट्रात महावितरणचा वीजचोरांना दणका, एकाच दिवशी ८३ लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड
पुणे, दि. ०८ नोव्हेंबर २०२३: पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत १२५१ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये वीजतारेच्या...
शिंदे गटाच्या सरवणकर यांना सिद्धिविनायक पावला, अध्यक्षपदी झाली नियुक्ती
मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ : शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची श्री सिद्धीविनायक गणपती मंदीर विश्वस्थ व्यवस्था, व्यवस्थापन समितीचे (न्यास) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....
दिवाळीमध्ये वीजसुरक्षेची काळजी घ्या – महावितरण
पुणे, दि. ०७ नोव्हेंबर २०२३: काही दिवसांवर आलेला दिवाळी सण साजरा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सणाच्या कालावधीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना...
‘लोकसभेत ४५ जागा कशा जिंकता येतील याकडं लक्ष द्या’; तटकरेंचा केसरकरांना खोचक टोला
भंडारा, ७ नोव्हेंबर २०२३ : अजित पवारांचा गट सरकारमध्ये सहभागी होऊन चार महिने उलटून गेले आहेत. या गटातील आमदारांना मंत्रीपदेही मिळाली आहेत. मात्र शिंदे गट...
भुजबळांना भडक वक्तव्य करण्याची सवय; अजितदादांनी वेळीच लक्ष घालावं – शंभूराज देसाईची यांची टीका
मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्याच्या मुद्यावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. छगन भुजबळ यांनी या प्रकरणी उघडपणे ओबीसी...
महारेरा क्रमांक आणि क्यूआर कोड न छापणाऱ्या 370 प्रकल्पांवर महारेराची कारवाई, पुणे क्षेत्राच्या 162 प्रकल्पांचा समावेश
मुंबई, दिनांक 7 नोव्हेंबर 2023: महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या राज्यातील 370 प्रकल्पांवर महारेराने कारवाई केली आहे. या प्रकल्पांना सुमारे 33...