एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, वेळेवर विमान पाठवले नसते तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना छातीत दुखू लागल्याने तातडीने त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे...
निवडणूक येऊद्या तुमची मस्ती फाडतो – उद्धव ठाकरे यांचा इशार
ठाणे, ११ नोव्हेंबर २०२३: सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मी मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आपली बॅनर फाडल्याचं मला कळलं....
उद्धव ठाकरेंचे फ्लेक्स फाडले ;ठाण्यातील वातावरण तापले
ठाणे, ११ नोव्हेंबर २०२३ : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता....
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला फारसा लाभ होणार नाही – देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
मुंबई, ११ नोव्हेंबर २०२३: मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास फार लाभ होणार नसल्याचं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची...
जरांगेेंचे आंदोलन मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी: विजय वडेट्टीवाराॆचा गंभीर आरोप
मुंबई, १० नोव्हेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून सातत्याने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत आहे....
भुजबळांनी भूमिका मांडली पण टोकाचे बोलू नये – वळसे पाटलांनाही खटकलं भुजबळांचं वक्तव्य
पुणे, ११ नोव्हेंबर २०२३: राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण...
मुंबईतील रात्री ८ के १० या दोन तासातच फटाके फोडता येणार निर्बंध झाले अधिक कडक – बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांचे आवाहन
मुंबई, ११ नोव्हेंबर २०२३: मुंबईतील हवा प्रदूषण धोकादायक पातळीवर आलेले असताना उच्च न्यायालयाने हे प्रदूषण रोखण्यासाठी दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यावर निर्बंध घातले आहेत पूर्वी हे निर्बंध...
मराठा-ओबीसी मुद्द्यावरून मंत्रीमंडळात गँगवॉर: संजय राऊत यांचा सणसणाटी आरोप
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३: मराठा-ओबीसी मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर होत आहे. मला तर वाटतंय की, कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील. मंत्रिमंडळ बैठकीत टोळीयुद्ध सुरू आहे....
महारेराच्या वॉरंटसपोटी एकाच विकासकाकडून नागपूरच्या 8 ग्राहकांचे नुकसान भरपाईचे 4 कोटी 71 लाख वसुल
मुंबई, दिनांक 9 नोव्हेंबर 2023: महारेराने ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी केलेले वारंटस वसूल व्हावे, यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे . महारेराच्या पाठपुराव्यामुळे...
मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा उपमुख्यमंत्र्यांचा मान नाकारला
पंढरपूर, ९ नोव्हेंबर २०२३ : कार्तिकी एकादशी महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मात्र, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदा शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना...