बावनकुळेंच्या मकाऊ दौऱ्यावर संजय राऊतानी पुन्हा एकदा भाजपला डिवचले

नाशिक, २३ नोव्हेंबर २०२३: गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका फोटोची चर्चा पाहायला मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये...

बागेश्वर बाबाच्या दरबारात – देवेंद्र फडणवीसांची हजेरी

पुणे, २२ नोव्हेंबर २०२३ : सनातन धर्म रुढीवादी, जातीयवादी असल्याचा अपप्रचार काही लोक करतात. सनातन म्हणजे अनादी आणि अनंत. सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे. तिथे...

फोटो व्हायरल करून बदनामीचा प्रयत्न – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

मुंबई, २२/११/२०२३: कुटुंबासोबत सुट्यांवर असताना एका चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर...

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश नको : डॉ. संजय दाभाडे

पिंपरी, दि. २२ नोव्हेंबर २०२३: महाराष्ट्र राज्य सरकारने धनगर समाजाच्या दबाव तंत्राला बळी पडून धनगर समाजाचा समावेश महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत करू नये आणि अनेक...

माजी जिल्हा न्यायाधीश रवींद्र पद्माकरराव देशपांडे महारेराचे नवीन न्यायिक सदस्य म्हणून रूजू

मुंबई, २२/११/२०२३: भूम,उस्मानाबादचे माजी जिल्हा न्यायाधीश आणि महारेराचे नवनियुक्त न्यायिक सदस्य श्री. रवींद्र पद्माकरराव देशपांडे यांना महारेराचे अध्यक्ष श्री.अजोय मेहता यांनी नुकतीच पद व गोपनीयतेची...

‘उलट्या बोंबा मारू नका’ – बच्चू कडू यांचा छगन भुजबळ यांना इशारा

अमरावती, २२ नोव्हेंबर २०२३: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. तर ओबीसी समाजही मराठा समाजाला सरसकट कुणबी...

“माझा पराभव करणे सोडाच, पण मीच तुमचा पराभव करेन” – छगन भुजबळांचा सूचक इशारा

नाशिक, १८ नोव्हेंबर २०२३: निवडणुकीत माझा पराभव करण्याबद्दल बोललं जातं. पण, माझा पराभव करणे सोडाच, तुमच्या कित्येकांचा पराभव होईल याचा अगोदर हिशेब करा. अज्ञानात राहू...

तर आम्ही शांत बसणार नाही – नरेंद्र पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

सातारा, १८ नोव्हेंबर २०२३: जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण एल्गार सभा’ पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य...

महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड; चाकण शहर, एमआयडीसी परिसरात वीज खंडित

पुणे, दि. १८ नोव्हेंबर २०२३: महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब २२० केव्ही आळेफाटा उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे चाकण १३२ केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी चाकण शहर व...

पुणे: मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर टीका केल्याने नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासले काळे

पुणे, १८ नोव्हेंबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना पुण्यात घडली. माध्यमांशी बोलत असतानाच पवार...