“राहुल गांधी म्हणजे राजकारणातील इम्रान हाश्मी” – नितेश राणेंनी काँग्रेसला डिवचले
मुंबई, १० ऑगस्ट २०२३: एकीकडे लोकसभेत राहुल गांधींनी दिलेल्या फ्लाइंग किसवरून घमासान सुरू असतानाच आता, भाजप आमदार नितेश राणेंनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. राहुल गांधींचे...
मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुट्टीला विघ्न; हेलिकॉप्टर झाले खराब
मुंबई, १० ऑगस्ट २०२३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आज साताऱ्यातील मूळ गावी दरे इथं...
रोहित पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र
नागपूर, १० ऑगस्ट २०२३: राज्यातील सरळसेवा भरतीवरून सध्या राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. पावसाळी अधिवेशनातही परीक्षा शुल्क आणि पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी आमदार रोहित पवार...
गृहनिर्माण व वाणिज्यिक प्रकल्पांचे सूक्ष्म सनियंत्रण अधिक प्रभावीपणे व्हावे यासाठी अनुपालन कक्ष अधिक सक्षम करण्यासाठी महारेरा घेणार बाह्य तज्ज्ञ संस्थेची मदत
मुंबई , दिनांक 10 ऑगस्ट 2023: महारेराकडे नोंदणीकृत असलेल्या गृहनिर्माण आणि वाणिज्यिक प्रकल्पांचे सूक्ष्म सनियंत्रण करण्यासाठी अनुपालन कक्षाची ( Compliance Cell) स्थापना महारेराने केलेली आहे....
“अदाणींसाठी मणीपूरमध्ये हिंसाचार” – प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजणक आरोप
संभाजीनगर, ९ ऑगस्ट २०२३: अदाणी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यासाठी मणिपूरमध्ये हिंसाचार घडवला जात आहे, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मागील...
राहूल गांधी पुन्हा पदयात्रा काढणार, महाराष्ट्राचा त्यात समावेश
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुजरात ते त्रिपुरा अशी पदयात्रा १६ ऑगस्टनंतर सुरु होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील सहा भागातून पदयात्रा काढली...
लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव व चिन्ह देण्याच्या हालचाली – शरद पवार यांचा गोप्यस्पोट
दिल्ली, ८ ऑगस्ट २०२३: शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंना बळ देत थेट मुख्यमंत्री पदाच्या खु्र्चीवर बसविल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. राष्ट्रवादीत फूट...
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची कुरघोडी
पुणे, ८ ऑगस्ट २०२३: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असताना आज उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार पुन्हा सक्रीय झाले....
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्याकडे नेतृत्व द्यावं – प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यामुळे खळबळ
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ :महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना (...
ब्राह्मण, पेशव्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपतर्फे भालचंद्र नेमाडेंवर गुन्हा दाखल
मुंबई, ७ ऑगस्ट २०२३: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पेशवे आणि औरंगजेबाबद्दल काही वक्तव्यं केली आहेत. दुसऱ्या बाजीरावाने पेशव्यांच्या तावडीतून...