नीलम गोर्हे यांनीही केला ठाकरे गटाला रामराम; शिंदेच्या शिवसेनेत केला प्रवेश
मुंबई, ७ जुलै २०२३ : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा...
“८२ काय ९२ वर्षांचा झालो तरीही थांबणार नाही” – शरद पवार यांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
नवी दिल्ली, ६ जुलै २०२३: अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. निवृत्त व्हायचं एक वय असतं. सरकारी कर्मचारी...
मंत्रीपदावरून शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री नागपूर दौरा सोडून मुंबईत
मुंबई, ६ जुलै २०२३: राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते आठ अजित पवारांसह त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांमधील अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे....
अजित पवारांची एंट्री होताच सरकारमध्ये भांडणे सुरू, अदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास विरोध
मुंबई, ६ जुलै २०२३: भाजप-शिवसेनेच्या सत्तेमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. ही नाराजी आता थेटपणे उघडकीस येत आहे. आता...
ज्या वाटेने शिंदे जाणार त्यावर काटे तर असणारच – बच्चू कडू यांचा सल्ला
मुंबई, ६ जुलै २०२३ : अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यात शिंदे गटातील काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने...
२०२४ पर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार – एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिला विश्वास
मुंबई, ५ जुलै २०२३ :विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदे गटातील आमदार अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
म्हणून माझा फोटो वापरला… शरद पवार यांची अजित पवारांवर टीका
मुंबई, ५ जुलै २०२३ : आपलं नाणं खोटं आहे याची खात्री आमच्या मित्रांना आहे. त्यामुळेच त्यांच्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला असं...
वय आता ८२ झालं, ८३ झालं तरीही हट्ट का? अजित पवारांनी थेट शरद पवारांना प्रश्न
मुंबई, ५ जुलै २०२३: मला लोकांच्या समोर व्हिलन का केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? या सगळ्या गोष्टी होत आहेत पण शरद पवार...
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
मुंबई, ०४/०७/२०२३: महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात...
मुंबईमध्ये शरद पवार अजित पवारांचे स्वतंत्र शक्ती प्रदर्शन, अजित पवारांची आज सत्वपरीक्षा
मुंबई, ५ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांसह नऊ प्रमुख नेत्यांनी बंड करून स्वतःचा वेगळा गट स्थापन केला आहे. त्या विरोधात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष...