अजित पवारांनी इच्छा व्यक्त करतात रावसाहेब दानवे यांनी दिली मुख्यमंत्री पदाची ऑफर

जालना, २१ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मला आत्ता देखील मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे वक्तव्य पुण्यामध्ये एका मुलाखतीत केले. त्यानंतर भाजपचे...

मस्ती जिरवण्याची आमच्यात ताकद – अजित पवार

पुणे, २१ एप्रिल २०२३ : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी भर सभेत शिवतारे यांची मस्ती...

पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय: चंद्रकांत पाटील

मुंबई दि. २१/०४/२०२३ : पुणे महापालिकेने सन 1970 पासून नागरिकांना मालमत्ता करात दिलेली सवलत पूर्वलक्षी प्रभावाने पुन्हा लागू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण...

नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा हस्तांतरणाला उशिरा का होईना मंजुरी; प्रत्यक्षात कामाला लवकरात लवकर सुरवात करण्याची गरज – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक,21 एप्रिल 2023 :- सततच्या पाठपुराव्यानंतर नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. या आधीच महाविद्यालय इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने...

कोण संजय राऊत ? अजित पवारांचा प्रश्न

पुणे, २१ एप्रिल २०२३ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत बाबींवर भाष्य केल्यानंतर संतापलेले अजित पवार यांनी तुम्ही तुमच्या...

सुषमा अंधारे म्हणजे उचलली जीभ लावली टाळेला – नरेश म्हस्के यांची टीका

मुंबई, २० एप्रिल २०२३ :खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे...

मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळली – शिंदे फडणवीस सरकारला झटका

दिल्ली, २० एप्रिल २०२३ :मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य...

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, ता. २०/०४/२०२३: राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात...

विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक वेळापत्रक, गुणांकन कार्यपद्धतीचे नियोजन करावे – चंद्रकांत पाटील

मुंबई, 20 एप्रिल 2023: नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे, असे निर्देश उच्च...

महारेरा क्रमांकाशिवाय जाहिराती छापणाऱ्या 12 विकासकांना महारेराने ठोठावला 10 हजार ते दीड लाखापर्यंत असा एकूण 5.85 लाखाचा दंड

मुंबई, दिनांक २० एप्रिल २०२३: महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या 12 विकासकांना महारेराने सुनावणी घेऊन 10 हजार, 25 हजार, 50 हजार आणि दीड लाख...