विषमुक्त उत्पादनाला चालना देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका येाजना

पुणे, १६ मार्च २०२३: कृषि उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक...

संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

पुणे, १६/०३/२०२३: संजय मयेकर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती पत्र दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची उच्च न्यायालयात याचिका

मुंबई, १६ मार्च २०२३: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील १७ लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे. या...

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा, विशेष निधीच्या तरतुदीची गरज: आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई, 15 मार्च 2023 - नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा याकरिता भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत...

मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या – खासदार सुप्रिया सुळे

दिल्ली, १५/०३/२०२३: मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली....

“राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’…” शीतल म्हात्रे प्रकरणावरून संजय राऊतांची टीका

दिल्ली, १५ मार्च २०२३ : अलीकडच्या काही दिवसांपासून शिवसेना ( शिंदे गट ) नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हिडीओवरून बराच गदारोळ सुरू...

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समिती तीन महिन्यात अहवाल देणार

मुंबई, 14 मार्च 2023- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

“तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है…”, हे गाणे म्हणत जयंत पाटलांनी फडणवीसांना डिवचले

मुंबई, १४ मार्च २०२३ : महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डवचत तुफान टोले मारले...

जुनी पेंशन योजनेवर प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले

मुंबई, १४ मार्च २०२३: राज्यात जुन्या पेन्शनचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. विरोधी पक्षानेही कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन...

खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट

दिल्ली : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी...