बावनकुळे यांच्या वक्तव्याने शिंदे गटामध्ये खळबळ: ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? संजय शिरसाठ यांचा पलटवार

मुंबई, १८ मार्च २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकूत ४८ जागा देणार असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली...

सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली, न्यायालय काय निकाल देणार?

दिल्ली, १६ मार्च २०२३ ः गेल्या तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी दोन्ही गटाचा युक्तिवाद आज संपला असून सर्वोच्च न्यायालयाने आपला...

तर दोन मिनीटात आंदोलन मागे घेऊ सरकारी कर्मचाऱ्यांचा शब्द

मुंबई, १७ मार्च २०२३ ः जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्राभर सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत. विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे....

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

दिल्ली, 17 मार्च 2023 : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना...

पुणे: मिळकतकातील 40 टक्क्याची सवलत कायम, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे, १७ मार्च २०२३ : १९७० पासून मिळकतकरात दिली जाणारी ४० टक्केची सवलत काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे २०१९पासून या कराची वसुली...

राहुल कुलांच्या मतदारसंघात झळकले राऊतांच्या आभाराचे फलक

पुणे, १७ मार्च २०२३ :हश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील...

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता” भास्कर जाधवांचं वक्तव्य

मुंबई, १७ मार्च २०२३ : शिवसेनेचे ( ठाकरे गट ) नेते भास्कर जाधव यांनी २००४ साली पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, २०१९...

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोरचा पेच, शिंदे गटाला दिलासा मिळण्याची शक्यता

दिल्ली, १६ मार्च २०२३ : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या महिन्याभरापासून चालू असलेली सुनावणी अखेर आज संपली आहे. न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. ही...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा, म्हणाले अधिवेशनानंतर…

मुंबई, १६ मार्च २०२३ : मराठा समाज आरक्षणासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी विधीज्ज्ञांचा टास्क फोर्स गठीत केला आहे. यात हरिष साळवे, रोहतगी, पटवालिया, विजयसिंह थोरात, अक्षय...

शेतकऱ्यांचा मोर्चाची माघार नाही, एकाच ठिकाणी तळ ठोकणार; मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर निर्णय

मुंबई, १६ मार्च २०२३ः शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवण्यासाठी नाशिक ते मुंबई असा मोर्चा निघालेले असताना हे लाल वादळ आता मुंबईच्या जवळ येऊन थडकले आहे. शेतकऱ्यांच्या...