महाराष्ट्र: समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. ९/१२/२०२२: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या...

वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण

पुणे, ९ डिसेंबर २०२२: मनसे माजी शहर अध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. पुणे मनसे शहर अध्यक्ष बाबू वागसकर हे शहरातील कार्यक्रमापासून...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह १५ डिसेंबरला महाराष्ट्रात

मुंबई, ९ डिसेंबर २०२२: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरील टीकेमुळे चर्चेत आलेले उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह महाराष्ट्र दौऱ्यावर १५ डिसेंबरला येणार असताना त्यांना मनसे...

मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही – भगतसिंह कोश्यारी

पुणे, ९ डिसेंबर २०२२: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच भाषण नेहमीच चर्चेत आणि वादग्रस्त ठरत असते. पुन्हा एकदा कोश्यारी पुन्हा एकदा आपल्या नव्या विधानामुळे चर्चेत आले...

‘सामना’तून शिवसेनेची स्तुतीसुमनं; नरेंद्र मोदी गुजरातचे गौरव पुरुषl

मुंबई, ९ डिसेंबर २०२२ः गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती. तसेच हिमाचल प्रदेशचे म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशात भाजपाची सत्ता होती....

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, 08 डिसेंबर 2022 : देशात उद्योगासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असून देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावरून वरच्या क्रमांकावर आणण्यासाठी यापुढेही उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे,...

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी, पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. ०८/१२/२०२२: तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी...

पुणे शहरातील प्रश्नावर बैठक घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी दिले निवेदन

पुणे, ८ डिसेंबर २०२२: पुणे शहरात व नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील समस्यांसदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकारी यांची रिक्त पदे भरणार – डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री .

पुणे, 08 डिसेंबर 2022 : आयुष्यमान भारत योजनेतून राष्ट्रीय आरोग्य अभिया अभियाना अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय व आरोग्य अधिकारी यांची पदे रिक्त होती त्यानुसार...

“देशात फक्त भाजपच्या बाजूचा प्रवाह नाही” – विधानसभा निवडणुकीवर पवारांची प्रतिक्रिया

मुंबई, ८ डिसेंबर २०२२: गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. गुजरात राज्यात पुन्हा एकदा भाजप पक्ष सरस ठरला आहे. तर हिमाचल...