राहुल गांधींच्या सभेत ‘खळखट्याक’ करण्यासाठी गेलेले मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात
बुलढाणा, १८ नोव्हेंबर २०२२ : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याबाबतची कागदपत्रेही त्यांनी पत्रकारांना दाखवली. आपण वक्तव्यावर ठाम असल्याचेही...
सुषमा अंधारेंच्या टार्गेटवर राज ठाकरे, भर सभेत केली नक्कल
कर्जत, १८ नोव्हेंबर २०२२ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना आपल्या भाषणातून लक्ष्य केलं आहे. रायगडमधील...
देणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारमुळे सव्वा लाख रोजगार निर्मिती : आमदर सिद्धार्थ शिरोळे
पुणे, १७ नोव्हेंबर २०२२: राज्यातील मोठे उद्योग परराज्यात गेल्याने शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे असे असताना आता भाजपा आमदर सिद्धार्थ शिरोळे यांनी नवा...
जी-२० परिषदेचे अध्यक्षपद मिळणे हे भारताच्या विश्वबंधुत्व भूमिकेचा सन्मान – खासदार गिरीश बापट
पुणे, १७ नोव्हेंबर २०२२: ऊर्जा सुरक्षा, अन्नसुरक्षा, आणि विश्वकल्याण या त्रिसूत्रीचा मंत्र देऊन जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दिलेल्या बंधुत्वाच्या संदेशातून भारत...
११० कोटी रुपयांच्या बनावट कर क्रेडिट प्रकरणात महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून अटकेची कारवाई
पुणे, 17 नोव्हेंबर 2022: महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात विशेष तपास मोहिमेंतर्गत रामनारायण वरूमल अग्रवाल या व्यक्तीला ६३० कोटी रुपयांच्या बनावट...
“…म्हणून राहुल गांधींचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे” ; आशिष शेलारांचं पत्रकारपरिषदेत विधान!
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२२ ः राहुल गांधी यांनी नेहरुंना वाचलेलं नाही, इंदिरा गांधींचा अभ्यास केलेला नाही. आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या...
राज्यातील खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत 60 हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, 17 नोव्हेंबर 2022: राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवला असून घोषित, अघोषित, 20 टक्के अनुदान घेणाऱ्या, 40 टक्के अनुदान घेणाऱ्या तसेच...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी प्रति हेक्टर ७५ हजार रू. दराने भाडेतत्वावर जमीन घेणार
मुंबई, दि.१६ नोव्हेंबर २०२२: राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषि वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे अशा कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी...
भारत जोडो यात्रा रोखायचा प्रयत्न करा – राहुल गांधी यांचे भाजप शिंदे गटाला आव्हान
अकोला, १७ नोव्हेंबर २०२२ः काँग्रेसची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे यांनी केली आहे. शेवाळे यांच्या याच मागणीवर काँग्रेसेचे...
“राहुल गांधींना मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण कसं करणार?” शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटाला सवाल
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२२ ः स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण नक्की कसं करणार? असा सवाल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या...