जाणीवपुर्वक सरकारची प्रतिमा खराब केली तर याद राखा – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविकास आघाडीला इशारा
मुंबई, 4 नोव्हेंबर 2022: महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार...
अब्दुल सत्तार यांनी केली आदित्य ठाकरेंची कोंडी, सभेला परवानगी नाकारली
औरंगाबाद, 4 नोव्हेंबर 2022: सिल्लोड नगर परिषदेने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या...
‘घोडगंगा’च्या पारदर्शी, लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य; किसान क्रांती पॅनेलचा निर्धार
पुणे, ०३/११/२०२२: रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्यासह उसाला ३००० रुपयांचा बाजारभाव देणार आहोत. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभाराला किसान क्रांती पॅनलचे प्राधान्य...
वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार यांचे कार्य समाजाला दिशा देणारे — उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंढरपूर, 04 नोव्हेंबर 2022: वारकरी संप्रदायाने समाजामध्ये संस्कार रुजविले असून काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार (अण्णासाहेब) यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे,...
पुणे: बैलगाडा शर्यतींबाबत लम्पी चर्मरोगाच्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
पुणे, 03 नोव्हेंबर 2022: लम्पी चर्मरोगाची संबंधित जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री...
पुणे: कुक्कुटपालकांच्या समस्यांवर उपायोजनांसाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करणार- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
पुणे, 03 नोव्हेंबर 2022: कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य असून त्यासाठी कुक्कुटपालक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच शासनाचे प्रतिनिधी असलेली राज्यस्तरीय समन्वय समिती...
पुणे: महानंद डेअरीला उर्जितावस्थेत आणण्यासाठी शासनाचे संपूर्ण सहकार्य- दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील
पुणे, 03 नोव्हेंबर 2022: महानंद डेअरीला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यासाठी डेअरीनेही बाजाराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश...
नोकऱ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे आणि सरकार देखील विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी सतत संधी निर्माण करत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
03 नोव्हेंबर 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी, धनत्रयोदशीच्या दिवशी केंद्रीय स्तरावर रोजगार मेळाव्याच्या संकल्पनेचा शुभारंभ...
‘कुंकू लाव मगच बोलतो’ संभाजी भिडेंच्या वक्तव्याचे पडसात – महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची टीका
मुंबई, २ नोव्हेंबर २०२२: शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यातच आता संभाजी भिडे यांनी आणखी एक विधान केलं आहे. संभाजी भिडे...
रिक्त पदांच्या भरतीसोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे, 03 नोव्हेंबर 2022 : राज्यात शासकीय स्तरावर ७५ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी युवकांना...