मुंबई महापालिके विरोधात उद्धव ठाकरे गट न्यायालयात

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजिनामा मंजूर न केल्याने या भूमिकेविरोधात लटके यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. पालिकेला राजीनामा...

सुषमा अंधारे म्हणाल्या शिंदे गटाने मला ही दिली होती ‘ऑफर’

मुंबई, 13 ऑक्टोबर 2022: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी...

“BMC आयुक्त चहल शिंदे-फडणवीस सरकारला घाबरत आहेत, त्यामुळे…”, लटकेंच्या उमेदवारीवरून किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप

मुंबई, १२ आॅक्टोबर २०२२: अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा स्वीकारला जात नसल्याने त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित...

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न

मुंबई, 11 ऑक्टोबर 2022 : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या...

निवडणूक आयोगाने दिलेली ढाल तलवार शिंदे गटाला आवडली

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२२: निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाला ढाल-तलवार हे पक्षचिन्ह दिलं आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटात...

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे प्रदर्शन आयोजित करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

मुंबई, दि.११/१०/२०२२: मुंबई शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेले साहित्य विक्रीसाठी सहा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक बचत गटांचा स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करा. महिला बाल विकास विभाग...

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यास आपचा कडाडून विरोध

पुणे, ११ ऑक्टोबर २०२२: जिल्हा परिषदेच्या शाळेत २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करण्यासाठी आम आदमी पक्षातर्फेराज्यभरातून निवेदने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री...

मोठी बातमी! शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं

मुंबई, १० आॅक्टोबर २०२२ ः मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून रस्सीखेच सुरू आहे. आपल्या पक्षाला बाळासाहेब...

‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुनील राऊतांची शिंदे गटावर सडकून टीका; म्हणाले, “शिंदे गटाविरोधात…”

मुंबई, १० आॅक्टोबर २०२२: निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गट यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. शिंदे गटामुळे हे चिन्ह गोठवण्यात आले असल्याचे...

वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांच्याकडून सक्षमीकरण मोहिमेचा आढावा

पुणे, १० आॅक्टोबर २०२२: केंद्राच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘आर्थिक...