भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यास तत्वत: मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १४/ १०/२०२२: भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात...

“जास्त म्याव म्याव केलं तर…,” नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जाहीर इशारा

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२२: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि सत्ताधारी आमने-सामने असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपा आमदार नितेश...

जळगाव जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस घाबरत आहेत – जयंत पाटील

जळगाव  १४ ऑक्टोबर - दूध संघात अपहार नव्हे; तर चोरी झाली आहे. यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मात्र पोलीस अधिक्षकांवर सत्ताधार्‍यांचा दबाव असल्यामुळे...

अखेर एकनाथ शिंदे कमळापुढे झुकले – महेश तपासे

मुंबई,  १४ ऑक्टोबर - स्वतःला ओरिजनल शिवसेना म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे यांनी अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देऊन अखेर कमळापुढे झुकत असल्याचे जाहीर केले...

छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस गैरहजर, अजित पवारांचा टोला

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवाला गैरहजेरी लावणाऱ्या मुख्यमंत्री...

उद्धव ठाकरे म्हणाले, “जर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर….”

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: “महाविकास आघाडी सरकराला चार महिने अधिक मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असं अजित पवार म्हणाले. त्यावर शिवेसना पक्ष प्रमुख...

राज्यात वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, 13 ऑक्टोबर 2022: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार असून पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील काम करणा-या विविध संस्था व शासनाचा...

खासगी बस, ट्रॅव्हल्स चालकांकडून सणासुदीत होणारी बेकायदेशीर भाडेवाढ, आर्थिक लूट थांबवावी: युवक काँग्रेस

पुणे, १३/१०/२०२२: खासगी वाहतूक बस, ट्रॕव्हल्सकडून सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारून होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी  प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली....

कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या “पूर्णशुल्क माफी” निर्णयाची अंमलबजावणी करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश

मुंबई, 13 ऑक्टोबर 2022 : कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील, पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी...

एकनाथ शिंदे यांना झटका; ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना उद्या सकाळी...