राजकारण तापले; गुजरातला प्रकल्प पळविल्याने एकनाथ शिंदेचा मोदींना फोन

मुंबई, १४ सप्टेंबर २०२२: वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सर्व घडामोडींमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

शिंदे गटात वाद; एकनाथ शिंदेंनी शिरसाठ यांना पुन्हा डावले

  मुंबई, १४ सप्टेंबर २०२२: मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या...

नारायण राणे यांचा शरद पवार यांच्यावर हल्ला; म्हणाले, आम्ही समर्थ आहोत

मुंबई' १५ सप्टेंबर २०२२: वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपावर...

मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर विकासच नाही – शरद पवारांचा घणाघात

पुणे, १५/०९/२०२२: राज्याचे नेतृत्व करताना एकनाथ शिंदे यांच्या अजेंड्यावर त्यांच्या समर्थक आमदारांच्या मतदारसंघांना भेटी देणे व उरलेला वेळ मंडळांना भेटी देण्यात येत आहेत यामध्ये राज्याच्या...

पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती

मुंबई, दि. 13/09/2022: पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री...

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार-मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२२: महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत...

पुणे महापालिकेत भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच प्रमोशन

पुणे Pune, १३ सप्टेंबर २०२२: गेल्या पाच वर्षात भाजपच्या BJP कार्यकाळात पुणे महापालिकेचा कामगार कल्याण विभाग हा "ठेकेदार कल्याण" विभाग बनला असून या विभागामध्ये खूप...

गाडीला आग लागताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही कृती

मुंबई, १३ सप्टेंबर २०२२: पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) विलेपार्ले येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना घडली तेव्हा, मुख्यमंत्री...

“…त्यापेक्षा मोदी-शाहांचं हस्तक असणं चांगलं”; ‘सामना’तील टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

औरंगाबाद, १२ सप्टेंबर २०२२: “एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे आहे, अशी टीका माझ्यावर करण्यात आली. मात्र, याच साबनाने तुमची चांगली धुलाई केली आहे. शिंदे गट...

अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे रशियामध्ये लोकार्पण देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर उपस्थित

मुंबई, १३ सप्टेंबर २०२२: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड.राहुल...