टीईटी घोटाळ्यात नाव आल्यामुळे अब्दुल सत्तारांच्या मंत्रीपदाबाबत आश्चर्य

मुंबई, १८/०८/२०२२- सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अब्दुल सत्तार यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर टीईटी घोटाळ्याच्या संदर्भात त्यांचे नाव आल्यामुळे टीका...

एक्स्प्रेस वे महामार्गावरील ४६००० वृक्ष गेली कुठे? आपच्या मुकुंद किर्दत यांचा राज्य शासनावर आरोप

पुणे, १९ ऑगस्ट २०२२: पुणे मुंबई एक्स्प्रेस महामार्गाची चर्चा सुरु झाली तेव्हा पर्यावरणप्रेमींनी खूप आक्षेप घेतले होते. मुख्यत्वे सह्याद्री घाटातून हा रस्ता जात असल्याने मोठ्या...

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? 

मुंबई, १८ आॅगस्ट २०२२:बुधवारी रात्री घेतली फडणवीस यांची भेट भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी मंगळवारी रात्री केलेल्या तीन ट्वीटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली...

दहीहंडी पथकातील गोविंदाला १० लाखाचे विमा संरक्षण- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, ता. १६/०८/२०२२: दही हंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर आता गोविंदांच्या सुरक्षेसाठी राज्य मंत्रीमंडळात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गोविंदा पथकातील गोविंदांना आता १० लाखाचे...

धैर्यशील माने यांचे आदित्य ठाकरे यांना उत्तर

कोल्हापूर, १६ आॅगस्ट २०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघात येताच रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर...

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

मुंबई, दि. १६/०८/२०२२: "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं राज्य सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवून विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले आहे, हे सरकार...

मंत्रिमंडळाचं खातेवाटप कधी होणार? अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला प्रश्न

पुणे दि.१३/८/२०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला पण अजून कसे त्यांना खाते वाटप झालेले नाही? असा प्रश्न विरोधी...

पुणे: माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

पुणे, ११ ऑगस्ट २०२२; शिरुर, हवेलीचे माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचे आज ११.४३ वाजता शिरूर येथे निधन झाले. शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाचरणे यांच्यावर...

आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर दि. ०९/०८/२०२२: आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष 2022 - 23 मध्ये 11 हजार 199 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास...

महाराष्ट्र: राज्यपालांनी १८ नवनियुक्त मंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ

मुंबई, दि. ०९/०८/२०२२: राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी १८ नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल...