महाराष्ट्र राज्य नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा वित्त लेखापरीक्षण अहवाल राज्य विधीमंडळात सादर

मुंबई, 3 जानेवारी 2023: 30 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य विधीमंडळात 2021-22 या वर्षासाठी महाराष्ट्र सरकारचा वित्त लेखा आणि विनियोजन लेखा अहवाल मांडण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या कलम...