सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश

महाड, ३ मे २०२४ : शिवसेना उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सुषमा दगडू … सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश वाचन सुरू ठेवा