शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे नाही तर एकनाथ शिंदेच; महायुती सरकारला दिलासा – राहुल नार्वेकर यांचा निर्णय

मुंबई, १० जानेवारी २०२४: शिवसेना उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे यांची शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार यावरून गेल्या वर्षभरापासून खल सुरू असताना आज यावर अखेर स्पष्टता आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर त्यावरील निकालाची आज वाचन केले. प्रचंड उत्सुकता आणली गेलेली असताना नार्वेकर यांनी निकाल दिला. यामध्ये … शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे नाही तर एकनाथ शिंदेच; महायुती सरकारला दिलासा – राहुल नार्वेकर यांचा निर्णय वाचन सुरू ठेवा