पुणे: पुनीत बालन यांना सव्वा तीन कोटींचा दंड महापालिकेचा दणका

पुणे, ३ ऑक्टोबर २०२३: दहीहंडीच्या काळात ऑक्सिरीच पाण्याच्या बाटलीचे ब्रँडची जाहिरात संपूर्ण करत विद्रूपीकरण करण्यात आलेले होते. यासाठी महापालिकेकडून कोणतेही परवानगी घेण्यास उद्योगपती पुणे बालन यांनी दुर्लक्ष केल्याने महापालिकेने त्यांना तीन कोटी वीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील दहीहंडी मंडळ गणेशोत्सव मंडळांना पुणे बालम यांच्यातर्फे आर्थिक मदत केली जात आहे. त्या … पुणे: पुनीत बालन यांना सव्वा तीन कोटींचा दंड महापालिकेचा दणका वाचन सुरू ठेवा