पुणे: कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकसाठी २७ फेब्रुवारीला मतदान

पुणे, ता. १८/०१/२०२३: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि दोन मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या तारखांची आज घोषणा केली. दरम्यान आता या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका बिनविरोध होणार की विरोधकांकडून उमेदवार उभा केला जाणार हे पाहावे लागणार आहे. कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार … पुणे: कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकसाठी २७ फेब्रुवारीला मतदान वाचन सुरू ठेवा