प्रकाश आंबेडकर नाना पटोलेंवर चिढले – तुम्हाला अधिकार नसताना पत्र पाठविल्याचा विचारला जाब

मुंबई, २५ जानेवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण दिले. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अधिकार नसतानाही त्यांच्या स्वाक्षरीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठविल्याने त्यांनी तुम्हाला असे पत्र पाठविण्याचा अधिकार आहे का? असा जाब विचारला. नाना पटोले यांच्या डोक्यात लोचा झाला आहे का? अशी टीकाही आंबेडकर यांनी केली आहे. … प्रकाश आंबेडकर नाना पटोलेंवर चिढले – तुम्हाला अधिकार नसताना पत्र पाठविल्याचा विचारला जाब वाचन सुरू ठेवा