भाजपची सत्ता असूनही हंडा मोर्चा काढण्याची नामुष्की

पुणे, ७ जानेवारी २०२३ ः कोथरूड, शिवाजीनगर मतदारसंघात राज्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार असले तरीही त्यांच्या भागात पाणी मिळत नसल्याने आता थेट हंडा मोर्चा काढण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय व विश्‍वासू भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या एरंडवणे, नळ स्टॉप चौक परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त … भाजपची सत्ता असूनही हंडा मोर्चा काढण्याची नामुष्की वाचन सुरू ठेवा