पुणे, १२ ऑगस्ट २०२३ : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या लोकरपणाचा सोहळा थाटामाटात पार पडला. मात्र चर्चा सुरू राहिली ती माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीचीच. कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत पाटील हे त्यांचे राजकारण संपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्याला आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तर देत कुलकर्णी … मेधा कुलकर्णी यांना कार्यकर्त्यांनी सुनावले – ‘चंद्रकांत पाटील एक लाख मतांनी निवडून येतील तेव्हा काय कराल?’ वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.