गाडीखाली कुत्र मेले तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रतिउत्तर

मुंबई, ९ फेब्रवाऱी २०२४ : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती देत दोघा जणांना ताब्यात घेतले. या घटनेवर विरोधकांनी सरकारवर टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घडामोडींनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. उद्या एखादं श्वान गाडीखाली आलं तरी … गाडीखाली कुत्र मेले तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रतिउत्तर वाचन सुरू ठेवा