गृहनिर्माण प्रकल्पातील सुविधा सुख सोयींच्या उपलब्धते बाबतची अनिश्चितता संपणार: महारेरा

मुंबई, दिनांक 31 जुलै 2024: घराची नोंदणी करताना अनेक आकर्षक सुविधा (Facilities) आणि सुखसोयींची (Amenities) आश्वासने विकासकांकडून दिली जातात. यात स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, बॅडमिंटन, थिएटर, व्यायाम शाळा, टेबल टेनिस, स्क्वॅश कोर्ट अशा अनेक बाबींचा समावेश असतो. प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर यातल्या अनेक सुविधा आणि सवलती उपलब्ध असतातच असे नाही. येथून पुढे याबाबत अशी अनिश्चितता राहू … गृहनिर्माण प्रकल्पातील सुविधा सुख सोयींच्या उपलब्धते बाबतची अनिश्चितता संपणार: महारेरा वाचन सुरू ठेवा