केंद्र सरकारसोबत चर्चा यशस्वी ट्रक चालकांचा संप मागे
पुणे, २ जानेवारी २०२४ : केंद्र सरकारकडून मोटर वाहन कायद्यामध्ये बदल करून त्यात अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालकावर गुन्हा दाखल करून त्यात थेट सात वर्षाच्या कारावासाची शिक्षा प्रस्तावित केल्यामुळे ट्रोचालकांमध्ये संतापाचे निर्माण वातावरण निर्माण झालेले होते. यावर देशभरातील ट्रक चालकांनी चक्काजाम आमंत्रण केल्यामुळे मालवाहतूक ठप्प झालेली होती. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण ही लागलेले होते. या … केंद्र सरकारसोबत चर्चा यशस्वी ट्रक चालकांचा संप मागे वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.