शिवसेनेनं ठाकरे गटासह ५५ आमदारांना बजावला व्हीप

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२३ : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदारांच्या अडचणीत वाढ झाली असून, व्हीपचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. अशातच शिवसेना … शिवसेनेनं ठाकरे गटासह ५५ आमदारांना बजावला व्हीप वाचन सुरू ठेवा