शरद पवार यांना मिळाली तुतारी

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मुख्य पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव मिळालेले असताना आज रात्री उशिरा निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह जाहीर केले आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये शरद … शरद पवार यांना मिळाली तुतारी वाचन सुरू ठेवा