राजीनामा फेटाळला; शरद पवारच अध्यक्ष

मुंबई, ५ मे २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. पवार यांनी राजीनामा मागे घेणार नाही असे स्पष्ट सांगिकले होते. मात्र आता त्यांचा राजीनामा प्रकरण केल्याचे वादळ ठरले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीने पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला अध्यक्षपदाचा … राजीनामा फेटाळला; शरद पवारच अध्यक्ष वाचन सुरू ठेवा