“राम मांसाहारी होता” – जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य, विरोधक आक्रमक

शिर्डी, ३ जानेवारी २०२३: राम हा बहुजनाचा होता. राम मांसाहारी होता. तुम्ही आम्हाला का शाकाहार शिकवत आहात. ते चौदा वर्ष जंगलात राहत होते, असं असताना ते केवळ कंदमुळे खात होते का? ते शाकाहारी कसे असू शकतात, तर नाही. ते मांसाहार देखील करत होते, असं आव्हाड यांनी केलं. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जातोय, अस … “राम मांसाहारी होता” – जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य, विरोधक आक्रमक वाचन सुरू ठेवा