पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा रेसकोर्स येथे होणार

पुणे, ता. २३/०४/२०२४: पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी स प महाविद्यालयाच्या मैदाना ऐवजी आता रेस कोर्स येथे सभा होण्यात असल्याचे भाजप तर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभा स्थळात बदल करण्यात आलेले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर पुणे, शिरूर … पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा रेसकोर्स येथे होणार वाचन सुरू ठेवा