पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मी पुन्हा येईन नाऱ्यामुळे पवारांची टीका, भाजपचा पलटवार

मुंबई, १६ ऑगस्ट २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचं भाषण करताना पुन्हा सत्तेत येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. यानंतर त्यांच्या या वक्तव्याची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्याशी झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते बुधवारी … पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मी पुन्हा येईन नाऱ्यामुळे पवारांची टीका, भाजपचा पलटवार वाचन सुरू ठेवा