पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारत उभारणीला ‘गती’

पिंपरी-चिंचवड, 14 सप्टेंबर 2023: पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या बहुप्रतिक्षित इमारतीच्या उभारणीला आता गती मिळाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ‘व्हीजन- २०२०’ अंतर्गत पाहिलेले आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत. मोशी येथे पिंपरी-चिंचवड न्याय संकूल इमारत उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून … पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारत उभारणीला ‘गती’ वाचन सुरू ठेवा