नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा, रात्री मुक्काम

पुणे, २९ एप्रिल २०२४: राजकीयदृष्ट्या “व्हायब्रंट’ असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा निवडणूक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २९) सभा होत आहे. गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलणार, याविषयी राजकीय क्षेत्रासह मतदारांमध्येही उत्सुकता ताणली आहे. सभा झाल्यानंतर नरेंद्र मोदी पुण्यात राजभवन येथे मुक्कामी असणार आहेत. … नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा, रात्री मुक्काम वाचन सुरू ठेवा