शिंदे गटातील नेत्यांना खोक्यांची मस्ती: शिवसेना नेत्याची टीका
पुणे, ०५/०९/२०२२: शिवसेना आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांमध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना त्यावर आता शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्री...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणेशाचे दर्शन
मुंबई, दि. ०५/०९/२०२२: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रीगणेशाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे,...
सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.५/९/२०२२: राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितांनाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
गुलाबराब पाटीलांची आदित्य ठाकरेंवर टिका, म्हणाले ‘तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून काम करतोय’
मुंबई,दि.०५/०९/२०२२: "३२ वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत", असे म्हणत गुलाबराव पाटीलांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा...
महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा दणका; 12 आमदारांचे नामांकन रद्द
मुंबई, ५ सप्टेंबर २०२२: महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने मागील महाविकास आघाडी सरकारने 2020 मध्ये पाठवलेल्या 12 विधान परिषदेच्या आमदारांसाठी नामांकनांची यादी मागे घेण्यास राज्यपालांनी त्यास मान्यता...
उडत्या बसवर जयंत पाटील यांनी केली नितीन गडकरींची थट्टा
पुणे, ४/९/२०२२: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यातील वाहतूक (Pune Traffic Problem) कोंडीसाठी स्काय बस (Sky Bus) प्रकल्प केला पाहिजे असे वक्तव्य केल्यानंतर...
पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सोडविण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प
पुणे, ०२/०९/२०२२: शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो (metro) विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे...
देवेंद्र फडणीसांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले..
पुणे, ०२/०९/२०२२: पुण्याचा पसारा वाढल्याने दोन महापालिका झाली पाहिजेत असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पाटील...
मी पुण्याचा खासदारही नाही आणि पालकमंत्री पण होणार नाही: देवेंद्र फडणवीस
पुणे, ०२/०९/२०२२: गेले काही दिवसापासून पुण्याचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस होणार या चर्चेला उधाण आले होते. तर 2024ला भाजपचा उमेदवार फडणवीसच असणार याही चर्चेने जोर पकडलेला...
राज्यात दलितांवर बहिष्काराच्या घटना, चंद्रकांत पाटील म्हणाले, “या प्रत्येक घटनेचा…”
पुणे, ३१ आॅगस्ट २०२२: धुळ्यात बैलपोळ्याला मिरवणूक काढली म्हणून दलित कुटुंबाला मारहाण करत बहिष्काराची घटना घडली. यानंतर राज्यात इतर ठिकाणीही अशाच काही घटना घडताना दिसत...